या देशात पाण्यापेक्षाही स्वस्त दारू!

या देशात पाण्यापेक्षाही स्वस्त दारू!

30th Jan 2026

Created By: Aarti Borade

या देशात सरासरी व्यक्ती दरवर्षी १४०-१५० लिटर बीयर पिते

या देशात बीयर पाण्यापेक्षा स्वस्त असते, कारण स्थानिक उत्पादन, भरपूर हॉप्स-बार्ली आणि कमी खर्च.

झेक रिपब्लीक हजारो ब्रुअरीज आहेत, ज्यामुळे बीयर स्वस्त आणि उपलब्ध होते.

बीयर ही त्यांच्या संस्कृतीचा आणि दैनंदिन जीवनाचा भाग आहे.

हे देश ३० वर्षांपासून प्रति व्यक्ती बीयर सेवनात अव्वल आहे.

युरोपातील इतर देशही बीयर सेवनात आघाडीवर आहेत, पण चेक गणराज्य सर्वात पुढे आहे