होम लोन घेण्यापूर्वी हे वाचा, मिळेल मोठा फायदा
होम लोन घेण्यापूर्वी हे वाचा, मिळेल मोठा फायदा
25th Feb 2026
Created By: Aarti Borade
होम लोनमध्ये बँक प्रॉपर्टीच्या किंमतीच्या ८०-९०% पर्यंत फंडिंग देते
होम पर्चेज लोन नवीन फ्लॅट किंवा तयार घर खरेदीसाठी योग्य असते
होम इम्प्रूवमेंट लोन जुन्या घराच्या रेनोवेशनसाठी उत्तम असते
जॉइंट होम लोन कुटुंबातील सदस्यासोबत घेतल्यास दोघांची उत्पन्ने आणि क्रेडिट स्कोर्स जोडले जातात
CIBIL स्कोर सुधारण्यासाठी वेळेवर EMI आणि बिले भरा, जेणेकरून व्याजदर कमी राहतील
अर्जासाठी आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्त्याचा पुरावा (बिल) आवश्यक असतो
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा