चेहऱ्यावर रात्री हळद लावण्याचे हे आहेत फायदे
रात्री चेहऱ्यावर हळद लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात
रोज चेहऱ्यावर हळद लावल्याने चेहरा सुंदर होतो
झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हळद लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
चेहऱ्यावर रात्री हळद लावल्याने मुरुमं येत नाहीत
हळद लावल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते