गुणकारी केळीचे साल

केळीचे साल त्वचेवर रगडल्यास त्वचेवरील चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.

केळीचे साल आणि कोरफड एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम होते.

केळी'च्या सालाने दात घासल्यास दात चमकतात.

केळीचे साल थोडावेळ डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो.

केळीच्या सालाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.