आळशी असण्याचे फायदे 

आळशी माणूस अवघड काम कसं सोप होईल, याचा शोध लावतो

आळशी माणूस काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, याकडे जास्त लक्ष देतो

आळशी माणूस एकच काम करतो. पण परफेक्ट करतो. कारण, ते काम पुन्हा करणे त्यास आवडत नसते

 बिल गेट्स म्हणतात - कठीण काम करण्यासाठी मी आळशी माणसाची निवड करेन. कारण, अवघड काम करण्याचा सर्वांत सोपा मार्ग तो शोधून काढेल