टाळी वाजवा आणि रोग पळवा

टाळी वाजवा आणि रोग पळवा

हेल्थ एक्सपर्टनुसार सकाळी लागोपाठ टाळ्या वाजवल्याने शरीरीक आणि मानसिक बाजू उत्तेजित होतात. गल्या प्रकारे शारीरीक आणि मानसिक विकास करण्यात मदत मिळते.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

दिवसभर शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

जर तुम्हाला सतत पाठदुखीची समस्या असेल तर तुम्ही एकवेळ क्लॅपिंग थेरेपी आवश्य केली पाहिजे. यामुळे चांगला आराम मिळतो.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

टाळी वाजवल्याने मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे एनर्जी पॉईंट असतात. टाळी वाजवल्याने ते लवकर उत्तेजित होतात. अशावेळी एनर्जेटिक राहण्यासाठी रोज 10-15 मिनिटापर्यंत टाळ्या वाजवा.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे एनर्जी पॉईंट असतात. टाळी वाजवल्याने ते लवकर उत्तेजित होतात. अशावेळी एनर्जेटिक राहण्यासाठी रोज 10-15 मिनिटापर्यंत टाळ्या वाजवा.

टाळी वाजवा आणि रोग पळवा

अ‍ॅक्यूप्रेशरच्या प्राचीन शास्त्रानुसार शरीराच्या प्रमुख अवयवांवरील दाब केंद्र पाय आणि तळहातावर असतात. जर या दाब केंद्रांचे मालिश केले तर अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.