दररोज पायी चालण्याचे फायदेदररोज पायी चालण्याचे फायदेपायी फिरल्याने आयुष्य वाढते. पायी फिरणाऱ्यांना मधुमेहाचा धोका कमी. पायी फिरणे आपल्याला सांधेदुखीपासून वाचवेल. पायी फिरल्याने कॅलरीज बर्न होतात, पचनशक्ती सुधारते.पायी चालणे हा ह्रदयासाठीही सोपा व्यायाम मानला जातो.