पेरुची पाने खाण्याचे फायदे, जाणून घ्या अधिक माहिती

पेरुच्या झाडाची पाने ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत 

पेरूची पाने खालल्याने दात दुखी कमी होते

आपल्या ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते 

शरीरातील पोटाच्या समस्या कमी होतात

पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात

पेरूच्या झाडाच्या पानांचा चहा देखील घेता येतो