हिवाळ्यात गूळ शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करतो

 तो शरीराचे डिटॉक्सिफायही करण्यास मदत करतो

यामध्ये पाणी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व बी, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असते

 10 ग्रॅम गुळात सुमारे 38 कॅलरीज असतात

तुम्ही जर सकाळी उपाशी गुळाचे सेवन केले तर पचनाची समस्या उद्भवत नाही

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊ शकता