विड्याची पाने का खावी? कारण...

विड्याची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत 

विड्याचे पान रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते

जेवल्यानंतर पान खाल्ल्याने शरीराला अन्न पचण्यास मदत होते

तसेच पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात

सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी संबधी आजार दूर होत अनेक लाभ मिळतात