पेरु खाण्याचे फायदे
पेरुमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते.
पचनक्रिया सुधारण्यास पेरु खूप महत्वाचे फळ आहे.
पेरुमध्ये तंतुमयता, उष्मांक, कॅलशियम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरु फायदेशीर आहे.