हेल्थ कार्ड

हेल्थ कार्डचे फायदे

तुमच्याकडे युनिक हेल्थ कार्ड असल्यास, ते तुमच्यासाठी आणि डॉक्टर दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.

हेल्थ कार्डचे फायदे

डॉक्टरांना दाखवण्यासाठी वैद्यकीय फाईल बाळगण्यापासून सुटका मिळवणार

हेल्थ कार्डचे फायदे

युनिक हेल्थ आयडीवर रोगांचा संपूर्ण डेटा असणार

हेल्थ कार्डचे फायदे

युनिक हेल्थ आयडीवर पुढील उपचार सुरू केले जाऊ शकतात.

हेल्थ कार्डचे फायदे

रुग्णाला आयुष्मान भारत अंतर्गत उपचार सुविधांचा लाभ मिळतो की नाही हे कळेल.