संत्र्याचा रस पिण्याचे फायदे

रोगप्रतिकार

शक्ती वाढते.

सूर्याच्या घातक 

किरणांपासून रक्षण 

होते.

पचनक्रियाही 

चांगली होते.

रक्तवाहिन्या

निरोगी राहतात.

उच्च रक्तदाब 

नियंत्रित राहतो.

कोरडा खोकला 

दूर होतो.

संत्र्यांमध्ये मोठ्या 

प्रमाणात 

लोह आणि पोटॅशियम 

असते.