कमी शारीरिक व्यायाम आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

डाळिंबात मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात जे मधुमेही रुग्णांसाठी चांगले असतात.

हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो पोटात आढळतो. डाळिंबाच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजार कमी करता येतात.

डाळिंबात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटाचे संरक्षण करू शकतात.

डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता तर भरून निघतेच पण लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत होते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचे सेवन खूप चांगले मानले जाते.

डाळिंबचे सेवन केल्याने केवळ हृदयच नाही तर वाढलेले कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येते.