वाफ घेण्याचे फायदे

त्वचा साफ होण्यास मदत

वाफ घेतल्याने त्वचेवरील छिद्रे उघडली जातात.  त्यामुळे मृत त्वचा, घाण आणि इतर प्रकारची अशुद्धता दूर होते.

रक्ताचे अभिसरण होते

वाफ घेतल्याने त्वचेवर अनेक फायदे होतात.  त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा निरोगी राहते.

त्वचा हायड्रेट होते

चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचेची शोषण सुधारण्याची क्षमता वाढवते.  वाफेच्या मदतीने त्वचा आणि चेहरा नैसर्गिकरित्या हायड्रेट होण्यास मदत होते.

कोलेजन तयार होण्यास मदत 

फेस स्टीमिंगमुळे अधिक कोलेजन आणि इलास्टिन तयार होतं.  आठवड्यातून तीन दिवस चेहऱ्यावर वाफ घेतल्यास चेहरा तरुण आणि सुंदर होईल.