दिवाळीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याचे फायदे
17th October 2025
Created By: Aarti Borade
दिवाळीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समृद्धी मिळते.
या पूजेमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन शांती मिळते.
तुळस ही विष्णूची प्रिय मानली जाते, त्यामुळे ही पूजा आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभदायक आहे.
दिवाळीला तुळशीला दिवा अर्पण केल्याने कुटुंबाला सुख-समृद्धी मिळते.
असं म्हटलं जातं की तुळशीची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं.
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा