वाफ घेण्याचे फायदे

वाफ घेण्याचे फायदे

वाफ घेताना निलगिरीचे तेल वापरणे चांगले.

वाफ घेण्याचे फायदे

सर्दी आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी. 

वाफ घेण्याचे फायदे

निलगिरीचे काही थेंब पाण्यात टाकून वाफ घेऊ शकता.

वाफ घेण्याचे फायदे

लिंबू किंवा संत्राची साल, आले, दालचिनी कडुलिंबाची पाने वापरू शकता.

वाफ घेण्याचे फायदे

त्याशिवाय कार्व्होल प्लस कॅप्सूल पाण्यात टाकून वाफ घेता येते.

वाफ घेण्याचे फायदे

वाफ घेतल्याने नाक आणि घसा मोकळा होतो. 

वाफ घेण्याचे फायदे

वाफेमुळे शरीरातील जीवाणू आणि विषाणू नष्ट होण्यास मदत.

वाफ घेण्याचे फायदे

वाफेच्या उपचाराची डब्ल्यूएचओने पुष्टी केलेली नाही. 

वाफ घेण्याचे फायदे

परंतु कोरोनाविरोधात वाफ घेणं प्रभावी असल्याचे अनेक डाक्टरांचं मत.