‘ही’ 5 योगासने निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी अत्यंत प्रभावी!

सर्वांगासन आसन केल्याने तुमच्या त्वचेला मुरुम, सुरकुत्या आणि निस्तेजपणापासून मुक्त होण्यास मदत होईल.

सर्वांगासन

भारद्वाजासन हे आसन शरीरातून टाकाऊ पदार्थ स्वच्छ करणे त्वचेसाठी नेहमीच चांगले असते.

भारद्वाजासन

पद्मासन हे शारीरिक आणि मानसिक स्थिती संतुलित करण्याचे काम करते.

पद्मासन 

त्रिकोणासन हे त्वचेला अधिक ऑक्सिजन पुरवते. यामुळे त्वचा ताजी आणि चमकदार राहते.

त्रिकोणासन

हलासण या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. तसेच तुमची झोप आणि जीवनशैली सुधारते.

हलासण