झोपण्याची आणि उठण्याची  वेळ नेमकी ठरवून घ्या

झोपण्याआधी स्नान केल्यानं थकवा जाऊन फ्रेश वाटतं

झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल फोन वापरणं टाळा

झोपताना धीम्या आवाजात गाणी किंवा संगीत ऐकावं

सिगरेट आणि दारुचं सेवन टाळावं

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी