तुमच्या मुलांमध्ये  ही लक्षणे आहेत का?

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

मुलांमध्ये  'ही' लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

ताप, सर्दी  आणि कोरडा खोकला

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

जुलाब आणि उलटीचा  त्रास होणे

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

थकवा आणि भूक न लागणे

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

शरीरावरील पुरळांकडे  दुर्लक्ष करू  नका

तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणे  आहेत का?

मुलांना  श्वास घेण्यास अडचण होणे