भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Credit: bhagyashreemote

भाग्यश्रीने ‎समुद्र किनाऱ्यावरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Credit: bhagyashreemote

भाग्यश्रीच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे 

Credit: bhagyashreemote

या फोटोमध्ये भाग्यश्री खूप सुंदर दिसत आहे

Credit: bhagyashreemote

समुद्र किनारी भाग्यश्रीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे

Credit: bhagyashreemote

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी