अभिनेता भाऊ कदमचा 'पुष्पा' लूक

अभिनेता भाऊ कदमने सोशल मीडीयावर 'पुष्पा'चा लूक असलेला  फोटो  व्हायरल होत आहे.

Credit:Insta|zeemarathiofficial

या फोटोत भाऊ कदम 'पुष्पा' च्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

Credit:Insta|zeemarathiofficial

सध्या भाऊ कदम यांचे हे फोटो सोशल मीडीयावर तुफान गाजत आहे.

Credit:Insta|zeemarathiofficial

 पुष्पा लूक मधला भाऊ कदमचा चला हवा येऊ द्याचा व्हीडिओ भारतात यूट्यूबला नंबर १ ला ट्रेन्ड होत आहे.

Credit:Insta|zeemarathiofficial

 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदमने 'पुष्पा' लूकमध्ये केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Credit:Insta|zeemarathiofficial

 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदमने 'पुष्पा' लूकमध्ये केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी