अभिनेत्री मोनालिसाचा Tip Tip Barsa Paani गाण्यावर डान्स, डान्सवरून तुमची नजर हटणार नाही

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये हॉट लूक

सोशल मीडियावर अभिनेत्री मोनालिसाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

तिच्या या पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मोनालिसा साडीमध्ये डान्स करत आहे

पहा व्हिडीओ