मोनालिसाचा पांढऱ्या रंगाच्या साडीत हॉट अंदाज, फोटो व्हायरल 

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

पांढऱ्या रंगाच्या साडीवर मोानालिसाने काळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे 

मोनालिसाच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे

अभिनेत्री मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर 5.3 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ