गाऊन आणि टॉपमध्ये मोनालिसा

अभिनेत्री मोनालिसा तिच्या हॉट आणि बोल्डनेसमुळे प्रसिद्ध आहे

लाइमलाइटमध्ये राहत सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचत असते

आताही तिने 'गुडबाय'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहचत आपला जलवा दाखवला

यावेळी ती पिंक कलरचा गाऊन आणि व्हाइट स्लीव्हलेस टॉपमध्ये दिसली

तर हलक्या मेकअपसह गुलाबी लिपस्टिक, कानातले मॅचिंग एअर रिंग आणि मोकळे केस सोडले होते

या लूकमध्ये मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी