भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिचा नवीन लूक जवळपास दररोज चाहत्यांसोबत शेअर करत असते

आता पुन्हा एकदा तिने तिचा नवीन लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

यावेळी तिने तिच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी सिल्कची साडी घातली आहे

मोनालिसाचा हा अंदाज सद्या चांगलाच व्हायरल होत आहे

साडीत मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे

मोनालिसाने बनारसी साडी नेसलेली आहे. 

सोबत सोन्याचे दागिने, लाल बांगड्या आणि केस बांधलेले आहेत

या लूकमध्ये मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी