शिमरी गाऊनमध्ये मोनालिसाची किलर स्टाईल 

मोनालिसा तिच्या किलर परफॉर्मन्सने खूप चर्चेत असते

आता तिने पुन्हा एकदा बोल्ड स्टाइलमध्ये फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ती ऑफ शोल्डर कट गोल्डन शिमरी गाऊनमध्ये दिसत आहे

या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

तिने आपले खूले सोडत, डार्क लिपस्टिक लावले आहे. सोबत लाईट ज्वेलरी घातली आहे

या लेटेस्ट फोटोंमध्ये मोनालिसा किलर स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे

हे फोटो शेअर करताना मोनालिसाने 'स्टे गोल्ड' असे लिहिलं आहे