'शो मी द ठुमका' गाण्यावर मोनालिसाने लावले ठुमके, व्हिडीओ झाला व्हायरल 

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे

चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे

मोनालिसाच्या या डान्सने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे

अभिनेत्री मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

पहा व्हिडीओ