भोजपुरी अभिनेत्रीचा पांढऱ्या साडीत हॉट लूक, फोटो पाहून...
मॉडेल आणि अभिनेत्री पायस पंडित
पायस पंडित ही भोजपुरीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे
अभिनेत्री पायस पंडित ही एक डान्सर देखील आहे
पटियाला बेब्समध्ये पूनमची भूमिका साकारून तिने लोकप्रियता मिळवली आहे
सध्या सोशल मीडियावर तिचे पांढऱ्या साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत
पायस पंडितच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
पहा व्हिडीओ