रश्मि देसाईने One Shoulder Dress मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Credit: imrashamidesai

वेगवेगळ्या पोझमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे

Credit: imrashamidesai

रश्मी तिच्या बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे

Credit: imrashamidesai

रश्मीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवून चाहत्यांची मनं जिंकली आहेत

Credit: imrashamidesai

रश्मी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे

Credit: imrashamidesai

तिच्या या फोटोंनी चाहते घायाळ झाले आहेत

Credit: imrashamidesai

तिच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत

Credit: imrashamidesai

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी