नम्रता मल्लाची 'लाल घाघरा' आणि बेलीवर किलर स्टाईल

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या सुपरहॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

पॉवरस्टार पवन सिंगसोबत नम्रता मल्लाने 'लाल घाघरा' या गाण्यात तिची किलर स्टाईल दाखवली आहे

तिने आता या गाण्याच्या रिल्सच्या माध्यमातून खळबळ उडवून दिली आहे

 नम्रता या गाण्याच्या रिल्सवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

नम्रताने यासह बेली डान्सचा देखिल एक रील बनवला आहे. 

 तिने बनवलेले रिल्स हे सोशल मीडियाचे तापमान वाढत आहे. तर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी