मोनालिसाचा देसी लूक   

मोनालिसा तिच्या अभिनयासोबतच तिच्या किलर स्टाईलसाठी ओळखली जाते

मोनालिसाने केवळ भोजपुरी इंडस्ट्रीतच नाही तर छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे.

मोनालिसाही तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही

ती जवळपास दररोज सोशल मीडियावर स्वतःचा नवीन अवतार शेअर करत असते

आता पुन्हा एकदा मोनालिसाने तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

या फोटोच ती मरून कलरची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग फ्रंट ओपन ब्लाउज पेअर केला आहे

मोनालिसाने खास मेकअप, केस खुले सोडत, कानात झुमके, गळ्यात हार आणि हातात बांगड्या घातल मॅचिंग लिपस्टिक शेड लावली आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी