श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा श्वेता तिवारीचा हॉट लूक...

श्वेता तिवारी आजकाल तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते 

ती सध्या 42 वर्षांची असलीतरिही तिचा फिटनेस हा लाजवाब आहे 

तर सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

आताही तिच्या लेटेस्ट लुक्सचे काही फोटो व्हाययरल होत आहेत. ज्यात ती खूपच स्टायलिश दिसत आहे.

श्वेता तिवारीने ऑफ व्हाइट ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस घालून तिची ग्लॅमरस शैली दाखवली आहे

तर श्वेता तिवारीने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, लाल गुलाबाचे इमोजी शेअर केले आहे

या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – उफ