मोनालिसाच्या साडीत बोल्ड आणि हॉट अदा

मोनालिसा उर्फ अंतरा बिस्वास बोल्ड आणि हॉट अदांसाठी परिचीत आहे

तिचा बोल्ड लूकच नाही तर एथनिक लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

आता ती तिच्या लेटेस्ट लूकमध्ये खूप सुंदर साडी घातली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये मोनालिसाने पिवळ्या रंगाची साधी साडी घातली आहे

मोनालिसाने पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचा डीप नेक ब्लाउज घातला आहे

मोनालिसा तिच्या बोल्ड अवतार दाखवत चाहत्यांना घाम फोडला आहे