भूमी पेडणेकरच्या कर्वी फिगरने वेडावले चाहते

भूमीने तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे

भूमीने पुन्हा एकदा तिच्या स्टाईलची जादू जगभरातल्या लोकांवर टाकली आहे.

तिचा खूप बोल्ड लूक सध्या खूप व्हायरल होत आहे

या फोटोंमध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे

फोटोंमध्ये भूमीने सीक्वेन्ससह बॉडी फिट ब्लॅक वन शोल्डर गाऊन घातलेला दिसत आहे

तिने न्यूड चमकदार मेकअप आणि स्मोकी आयसह तिच्या लुक पूर्ण केला आहे

भूमी पेडणेकरच्या कर्वी फिगरने वेडावले चाहते