डाळिंब आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

रोज डाळिंब खाल्ल्यास अशक्तपणा येत नाही आणि हाडांचे आरोग्यही चांगले राहते.

डाळिंब खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होत नाही.

रोज एक डाळिंब खाण्याची सवय असणे आवश्यक आहे. कारण डाळिंब खाल्ल्याने तणाव निर्माण होत नाही.

एक वर्ष दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पोट खराब होत असेल तर तुम्ही रोज डाळिंब खावे. डाळिंबात असलेले घटक पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

कॅन्सर झालेल्यांसाठीही डाळिंबाचा रस फायदेशीर असतो. डाळिंब खाल्ल्याने PSA पातळी कमी होते आणि कॅन्सरशी लढण्यास मदत होते.