उर्फी जावेदचे ठसकेबाज फोटोज  

बिग बॉस OTT Season1 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे.

Photo Credit : Instagram : Urfi Javed

उर्फीने तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं  लक्ष वेधून घेतलं.

Photo Credit : Instagram : Urfi Javed

सोशल मीडियावर अनेकदा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो  पाहायला मिळतात.

Photo Credit : Instagram : Urfi Javed

उर्फीच्या कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे तिला अनेकदा  ट्रोल केलं जातं.

Photo Credit : Instagram : Urfi Javed

उर्फीनं शेअर केलेला हा लूक  सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा  विषय ठरला आहे.

Photo Credit : Instagram : Urfi Javed