'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

ती तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर टाकत असते

निकीने तिचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे

या फोटोंमध्ये ती बेडरूममध्ये सिझलिंग पोझ देताना दिसत आहे

निक्कीने हलक्या हिरव्या रंगाचा सिल्कचा अतिशय छोटा ड्रेस घातला आहे

निक्कीने न्यूड मेकअपसह केस खुले ठेवले आहेत

निक्की या फोटोत अतिशय हॉट दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी