ईशा मालवीय हिला करण जोहर याने फटकारले, तो वाद वाढलाच...
14 January 2024
ईशा मालवीय
हिचा करण जोहर याने
लावला क्लास
ईशा मालवीय हिला
नुकताच करण जोहर याने
सुनावले खडेबोल
ईशा मालवीयने मुनव्वर फारुकीवर केले
गंभीर आरोप
ज्यानंतर आता करण जोहर याने तिचा क्लास
लावला आहे
मुनव्वर फारुकी याच्यावर विधान करणे तिला
महागात पडले
आता याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल
होतोय
हेही वाचा
एक असा देश जिथे पाकिस्तानच्या लोकांना 'नो एन्ट्री'