'गुगल गर्ल' नितीभा कौलचा अप्सरा अंदाज
नितीभा कौल तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे ओळखली जाते
ती तिचे बोल्ड फोटो असो किंवा एथनिक ते चाहत्यांसाठी पोस्ट करत असते
आताही नितीभाने सोशल मीडियावर तिचे लेहेंगा चोलीमधील फोटो शेअर केले आहेत
नितीभा कौल जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे
नितीभा सोनेरी हेअरस्टाइल आणि चकचकीत मेकअपमध्ये अतिशय सुंदर दिसते.
नितीभा कौल तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना आकर्षित करत आहे
नितीभाचे हे पारंपारिक पोशाखातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत