रुबीना दिलैक ही इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय झाली आहे

सतत ती तिचे बिकिनी आणि हॉट फोटो शेअर करत असते

सध्या तिने पारदर्शक बॉडीकॉन ड्रेस घातला आहे

या ड्रेसमध्ये रुबीना दिलैक ही खूप सुंदर दिसत आहे

चमकणाऱ्या ड्रेस आणि तिच्या स्टाईलने चाहते घायाळ झाले आहेत

रुबीनाने या फोटोमध्ये केसांना वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहे

पहा व्हिडीओ