बिग बॉस फेम रुबीना दिलैकच्या ही स्टाईल पाहून चाहते घायाळ

सौंदर्याच्या बाबतीत रुबीना दिलैक बॉलीवुडमधील कित्येक अभिनेत्रींना टक्कर देते

रुबीना दिलैक ही इन्स्टाग्रामवर देखील खूप सक्रिय झाली आहे

तिने तिचे थाई-हाई स्लिट गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत

ज्यामध्ये तिने नागिनी सारखा लूक केला आहे

या फोटोमध्ये रुबीनाने गोल्डन मांग टीका लावला आहे

पहा व्हिडीओ