पलक तिवारीची साडीतील किलर स्टाईल

पलक सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय असते

ती तिचे हटके, बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते

आताही तिने तिचे साडितील फोटो सोशल मीडियावर टाकत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत

या ताज्या फोटोत पलक पिवळ्या रंगाच्या स्टायलिश ब्लाउजसह पिवळ्या रंगाच्या साध्या साडीत दिसत आहे

पलकने उघडे केस तसेच न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे

या फोटोंमध्ये पलकची सुंदर स्टाईल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत

पलक लवकरच चित्रपट 'द व्हर्जिन ट्री' मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये संजय दत्त देखील आहे.