बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या फिटनेसमुळे सदा चर्चेत असते

मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीबाबत बातम्या येत होत्या 

आता त्यावरून बिपाशाने स्वत: पडदा उचलला आहे

तिने पती करण सिंग ग्रोव्हरसोबत एक फोटोशूट मधून तिच्या प्रेग्नेंसीची खुशखबर दिली आहे

या फोटोंमध्ये बिपाशा आणि करण अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहेत. 

तर त्या फोटोत बिपाशा तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे

बिपाशा बसू आणि करणने फोटो शेअर केले आहेत

बिपाशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Bipasha Basu

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी