डर्टी पिक्चरची रियल अभिनेत्री सिल्क स्मिताची कहाणी

सिल्क 2 डिसेंबर 1960 रोजी एका गरीब तेलुगू कुटुंबात झाला

अगदी लहान वयातच सिल्कचे लग्न झाले ते ही एका मजुराशी. तेथेही तिला मारहाण होत होती.

त्यामुळे चेन्नईला सिल्क पळून गेली. आणि अभिनेत्रीच्या घरात मोलकरीण म्हणून काम केलं

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या ओळखनी तिने एका चित्रपटात आयटम नंबर मिळवले. अन् ती दक्षिण भारतीय सिनेमाची आयटम क्वीन बनली.

सिल्कने अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले

यावेळी तिने कमल हासन आणि रजनीकांत या दोघांसोबत मोठ्या प्रमाणात काम केले. मात्र यादरम्यान तिचे नाव  रजनीकांतशी जोडले गेले

एका मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत सिल्कला सिगारेटचे चटके देत होते

चित्रपटात काम न मिळाल्याणे ती दारूच्या आहारी गेली आणि 23 सप्टेंबर 1996 रोजी आत्महत्या केली

2011 मध्ये, एकता कपूरने द डर्टी पिक्चरची निर्मिती केली. यात अभिनेत्री विद्या बालनने सिल्कची भूमिका साकारली होती