आरोग्यवर्धक

काळी मिरी

आरोग्यवर्धक

काळी मिरी

काळी मिरीमध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटक आढळतात.

आरोग्यवर्धक

काळी मिरी

काळी मिरीतील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात

आरोग्यवर्धक

काळी मिरी

काळी मिरी वजन कमी करण्यासाठी अंत्यत गुणकारी आहे

आरोग्यवर्धक

काळी मिरी

एक ग्लास पाण्यात सात ते आठ काळी मिरी टाका

आरोग्यवर्धक

काळी मिरी

हे मिश्रण मंद आचेवर गरम करायला ठेवा

आरोग्यवर्धक

काळी मिरी

साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळू द्या

आरोग्यवर्धक

काळी मिरी

त्यानंतर हे पाणी गरम (पिण्या योग्य) असतानाच प्या

आरोग्यवर्धक

काळी मिरी

हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत मिळेल

आरोग्यवर्धक

काळी मिरी

काळी मिरीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल