मुंबईतील इमारतींसाठी नवी नियमावली

1. इमारतीत 20 टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळले तर इमारत किंवा संबंधित विंग सील करणार

2. आयसोलेट किंवा होम क्वारंटाईन रुग्णांना काटेकोर नियम पाळणं गरजेचं

3. रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान 10 दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक

4. हायरिक्स कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी 7 दिवस होम क्वारंटाईन रहावं

5. पाच ते सहा दिवसांच्या आत कोरोना टेस्ट करावी.

6. रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तुंचा पाठपुरावा करावा लागेल.

7. संबंधित सोसायटीच्या कमिटीने रुग्णांच्या दैनंदिन गरजेचा पाठपुरावा करणं गरजेचं

8. पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीने सहकार्य करावं.

9. इमारत सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाणार