BMW facelift X4  SUV गाडी भारतात लॉन्च

credit: BMW 

काळ्या रंगाच्या या गाडीची किंमत 70.50 लाख रुपये आहे.

credit: BMW 

काळ्या रंगाच्या गाडीची किंमत 70.50 लाख रुपये आहे.

BMW facelift X4  SUV काळ्या रंगाच्या शॅडो एडिशन ही डार्क ट्रीटमेंटमध्ये उपलब्ध आहे.

credit: BMW 

 या गाडीला बाहेर ग्लॉसी ब्लॅक फ्रंट ग्रिल , चाके, ORVMs सारखी वैशिष्ट्ये आहेत.

credit: BMW 

काळ्या रंगाच्या एक्सटिरियर सोबत एग्जॉस्ट आऊटलेटचा समावेश आहे.

credit: BMW 

X4 ने SUV कूप बॉडीमुळे कारला स्टाईलिश लूक आला आहे.

credit: BMW 

BMW X4 काळ्या रंगाच्या शॅडो एडिशनमध्ये टचस्क्रिनचाही समावेश आहे.

credit: BMW 

नवीन BMW facelift X4 SUV गाडीचा सामना हा Mercedes Benz GLS बरोबर आहे.

credit: BMW 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी