Credit sharvari wagh

अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील ‘फॅशनिस्ट’ स्टार म्हणून समोर येत आहे  

Credit sharvari wagh

बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते

Credit sharvari wagh

शर्वरीचे इस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फॉलोवर्स आहेत

Credit sharvari wagh

शर्वरीने गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे 

Credit sharvari wagh

या फोटोशूटमध्ये शर्वरी फारच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे

Credit sharvari wagh

शर्वरीने न्यूड मेकअप केलाय त्याचसोबत तिने केस वेव्ही टच देऊन मोकळे सोडले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी