अमृताने वाढवलं इंटरनेटचं तापमान
अमृता खानविलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर गोल्ड अँड सिल्व्हर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
Credit : instagram | amrutakhanvilkar
अमृता सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
Credit : instagram | amrutakhanvilkar
अमृता खानविलकरने विविध भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
Credit : instagram | amrutakhanvilkar
अमृता खानविलकर या फोटोमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे.
Credit : instagram | amrutakhanvilkar
अमृता खानविलकरच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
Credit : instagram | amrutakhanvilkar